आधुनिकतेची कास धरा, फार्मगुरूचे सभासद व्हा !

फार्मगुरूने आपल्या पिंकासाठी आणली आहे, खरेदीची एक विशेष संधी. 

विविध पिकांना अनुसरून लागणारी अनेक नामांकित कंपनींचे उत्पादने आपल्यासाठी निवडलेली आहेत. 
प्रत्येक कॅम्पेनमधील विविध उत्पादने, किंमती व त्यांचा कालावधी यांची माहिती उपलब्ध होईल. 
एखाद्या किंवा त्यापेक्षा अधिक कॅम्पेनमधील उत्पादने हवी असल्यास तुम्ही ओर्डर नोंदवावी. उत्पादने 
निवडल्यावर फार्मगुरूच्या सभासद सेवा केंद्राकडून तुम्हाला एसएमएस किंवा व्हॉट्स अॅपवर माहिती 
कळविण्यात येईल. आकर्षक कॅम्पेन, वाजवी दर, उत्तम आणि तत्पर सेवा हि फार्मगुरुची हमी !

सर्वात मोठा शेतकरी गट 

उत्तम दर्जा 

पारदर्शकता 

सोयीस्कर

पी डी एफ  मराठी डाउनलोड           पी डी एफ  इंग्लिश डाउनलोड