कॅशपे अॅग्री रिटेल प्रा.लि . कंपनीने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांसाठी शेतीचे उत्पादन वाढवून आणि जास्त नफा होण्यासाठी फार्मगुरू ची निर्मिती केली आहे . 

एक सामाजिक - व्यावसायिक उद्देशाने आणि नविन तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखाली फार्मगुरूचा उपक्रम हा शेतकऱ्यांसाठी राबविला जात आहे..

फार्मगुरू ही अद्यावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांचे कष्टाचे रुपांतर प्रगतीपथा कडे वाटचाल करण्यास मदत करते.
 
उत्तम दर हेच गुरु 
फार्मगुरूच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गट आकार वाढतो, त्यामुळे फार्मगुरूमधून मूळ उत्पादकाकडून आणि चांगल्या दरामध्ये जे शेतकरी बी-बियाणे, खते आणि औषधी खरेदी करतात तोच फायदा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला  मिळणार आहे.

गुणवत्ता हेच गुरु 
फार्मगुरू तर्फे शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी ए-वन क्वालिटीचे, उत्कृष्ट दर्जाचे, खात्रीशीर उत्पादने तेही मूळ उत्पादकाकडून उपलब्ध करून देत आहोत.

पारदर्शकता हेच गुरु 
फार्मगुरू ने आपल्या सर्व सभासदांना किंमत आणि प्रणाली बददल योग्य पारदर्शकता ठेवली आहे . 

सोयीस्कर हेच गुरु
कमीत कमी किंमत, उत्कृष्ट दर्जाची उत्पादने व संपूर्ण पारदर्शकता ही फार्मगुरूची आकर्षणे आहेत.