ओनिअन ए-वन कॅम्पेन

ओनिअन ए-वन

२ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत 

२५६ऑर्डर
३२४५सदस्य
१००%एकूण प्रगती

फार्मगुरू घेऊन आल आहे नविन “कांदा ए वन कॅम्पेन" खास कांदा उत्पादकांसाठी ६ पीक संरक्षण उत्पादनाची बास्केट. एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी तज्ञांच्या सल्ला व मार्गदर्शनाखाली निवडलेल्या या बास्केटमध्ये कॅनन, नुवान, कॉन्फिडोर या सारखी किटक नाशक आणि रिडोमिल गोल्ड , स्कोअर, अॅनट्राकॉल हि बुरशी नाशक तसेच दर्जेदार उत्पादनासाठी झाईम गोल्ड प्लस ही उत्पादने आहेत.

ही उत्पादने पिकाला पूर्ण पीक संरक्षण प्रदान करण्यासाठी उपयुक्त आहेत.

फार्मगुरूमध्ये ओर्डर करा आणि घ्या अनुभव ग्रुप खरेदीचा.

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

  • १०० % मूळ उत्पादन 
  • व्यापक रोग नियंत्रण
  • कॅश ऑन डिलिव्हरी 
  • इझी टू ओर्डर 
  • नामांकित कंपनीची उत्पादने