ओनिअन सुपर कॅम्पेन

onionSuperCampaign

२१ जानेवारी  २०१६ पर्यंत 

३२६ऑर्डर
३२५७सदस्य
१००%एकूण प्रगती

फार्मगुरू घेऊन आल आहे नविन “कांदा सुपर  कॅम्पेन" यामध्ये कांदा उत्पादकांसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी नागार्जुना,सिंजेन्टा, गोदरेज, या नामांकित कंपनीची उत्पादने आहेत. कांद्यावरील मावा, सुरवंट व विविध कीटकावर नियंत्रण करणारी कॅनन ,प्रोफेक्स सुपर,नुवान आणि करपा रोग नियंत्रणासाठी रिडोमील गोल्ड, कवच,स्कोअर तसेच दर्जेदार उत्पादनासाठी झाईम गोल्ड प्लस ही उत्पादने पिकाला पूर्ण पीक संरक्षण प्रदान करण्यासाठी पयुक्त आहेत.

७ उत्पादनाची बास्केट जे काळजीपूर्वक पिकाच्या गरजेनुसार व हवामान बदलावर आधारित निवडलेले आहेत.

संपूर्ण ७  उत्पादनांच्या (बास्केट) खरेदीवर मिळावा अधिक ९५ रुपये सूट

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

  • १०० % मूळ उत्पादन 
  • व्यापक रोग नियंत्रण
  • कॅश ऑन डिलिव्हरी 
  • इझी टू ओर्डर 
  • नामांकित कंपनीची उत्पादने