ए-वन कॅम्पेन

२६ सप्टेंबर  २०१५ पर्यंत

३७०ऑर्डर
१८४८सदस्य
१००%एकूण प्रगती

एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रत्यक्ष व प्राप्य पीक उत्पन्न दरी कमी होण्यास मदत करते.  ह्या मान्सून कॅम्पेनमध्ये फार्मगुरू ने आणले आहे कीड आणि रोग पासून हल्ला टाळण्यासाठी ६ पीक संरक्षण उत्पादनाची बास्केट. ही सर्वाधिक विकली जाणारी उत्पादने व्यापक रोग नियंत्रण करतात आणि रोपांच्या वाढीला चांगले प्रोत्साहन देते.ह्या मुळे शेतकऱ्यांचे शेतीचे उत्पादन वाढून जास्त उत्पादन आणि भरपूर नफा होतो.   

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

  • १०० % मूळ उत्पादन 
  • व्यापक रोग नियंत्रण
  • कॅश ऑन डिलिव्हरी 
  • इझी टू ओर्डर 

उत्पादने

अ.क्रं. उत्पादनांची नांवे कंपनीचे नांव उपलब्धी एम.आर.पी. ऑफर किंमत सूट
झाईमगोल्ड प्लस गोदरेज ५०० मि.ली. ५०८ ४२५ १६%
रिडोमील गोल्ड सिंजेंन्टा ५०० ग्रॅम १००० ७२० २८%
अॅन्ट्राकॉल बायर ५०० ग्रॅम ३२६ २७० १७%
लॅमडेक्स सुपर अदामा ५०० मि.ली. २६८ २२५ १६%
कॉन्फिडॉर बायर २५० मि.ली. ७९१ ५४५ ३१%
अॅक्टरा सिंजेंन्टा १०० ग्रॅम ४७५ ३२५ ३२%
      एकूण ३३६८ २५१० २५. ४८%
      बास्केट किंमत ३३६८ २३५० ३०.२३%