ग्रेप सीझन कॅम्पेन

१४ सप्टेंबर  २०१५ पर्यंत

५१२ऑर्डर
२११७सदस्य
१००% एकूण प्रगती

भारतात ३४,००० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाची लागवड केली जाते आणि १,०००,००० टन वार्षिक उत्पादन आहे. कृषी उत्पादन खरेदी ही आपल्या शेतीच्या उत्पादन वाढीसाठी अत्यंत आवश्यक अशी बाब आहे.

" फार्मगुरू " ने आपल्या शेतकरी मित्रांसाठी ए-वन क्वालिटीची पीक संरक्षण उत्पादने आणली आहे.फार्मगुरूचे १०,००० पेक्षा जास्त शेतकरी सभासद आता एकत्रित येउन ही उत्पादने रास्त दरात खरेदी करू शकतात !

 कॅम्पेनमध्ये सभासद होऊन आपला अधिकतम लाभ करून घ्यावा !

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

  • १०० % मूळ उत्पादन 
  • व्यापक रोग नियंत्रण
  • कॅश ऑन डिलिव्हरी 
  • इझी टू ओर्डर 
  • नामांकित कंपनीची उत्पादने

उत्पादने

अ.क्रं. उत्पादनांची नांवे कंपनीचे नांव उपलब्धी एम.आर.पी. ऑफर किंमत सूट
अँक्रोबॅट बि.ए.एस.एफ १ किलो ५८२० ४५७५ २१%
डॉरमेक्स पीएनपी १ ली. ५७० ४३० २५%
नुवान इन्सेक्टीसाईड इंडिया १ ली. ६५० ४९० २५%
कराटे सिंजेंन्टा १ ली. ७७० ५५० २९%
xxxx xx xxx १२०० ग्रॅम १९६८ १३८० ३०%
मेलोडी ड्यो बायर ८०० ग्रॅम १५७० १२३० २२%
रिवस सिंजेंन्टा १ ली. ५३०० ४३०० १९%
      एकूण १६६४८ १२९५५ २२%
      बास्केट किंमत १६६४८ १२७५० २३%