सुपर कॅम्पेन

superCampaign.jpg

२७ ऑगस्ट  २०१५ पर्यंत 

१०३२ऑर्डर
१०,४९७सदस्य
१००%एकूण प्रगती

स्वातंत्र्य दिवस कॅम्पेनला प्रचंड यशस्वी बनवण्यासाठी आमच्या सर्व सहभागी शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार ! फार्मगुरू घेऊन आल आहे नविन " सुपर कॅम्पेन " यामध्ये व्यापक रोग नियंत्रण , पीक सरंक्षण, तण मारणे आणि विविध कीटकावर नियंत्रण करणारी उत्पादने. हि ५ उत्पादनाची बास्केट जे काळजीपूर्वक हवामान बदल व पावसाळी विलंब झाल्या बद्दल काढलेले आहेत. आपल्या शेतातील उत्पादनाची वाढ करण्यासाठी या विशेष संधीचा वापर करा !  

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

  • १०० % मूळ उत्पादन 
  • व्यापक रोग नियंत्रण
  • कॅश ऑन डिलिव्हरी 
  • इझी टू ओर्डर 
  • नामांकित कंपनीची उत्पादने 

उत्पादने

अ.क्रं. उत्पादनांची नांवे कंपनीचे नांव उपलब्धी एम.आर.पी. ऑफर किंमत सूट
कॅब्रिओ टॉप बि.ए.एस.एफ ३०० ग्रॅम ७२० ५४० २५%
नुवान इंसेक्टीसाईड इंडिया १ ली. ६५० ५१० २२%
अॅक्टरा सिंजेंन्टा १०० ग्रॅम ४७५ ३३० ३१%
राऊंड अप मॉन्सॅन्टो १ ली. ४०० २५० ३८%
इसाबिऑन सिंजेंन्टा ५०० मि. ली. ६८० ४६० ३२%
      एकूण २९२५ २११० २८%
      बास्केट किंमत २९२५ १९८० ३२%