स्वतंत्रता दिवस स्पेशल कॅम्पेन

स्वतंत्रा दिवस स्पेशल कम्पेन

१३ ऑगस्ट  २०१५ पर्यंत 

१२०५ऑर्डर
७६५६सदस्य
१००%एकूण प्रगती

जुलै मॉन्सून कॅम्पेनच्या भरपूर यशा नंतर आता फार्मगुरू आणत आहे एकात्मिक कीड व्यवस्थापन,  आपल्या पिकांच्या कीड व रोग नियंत्रण करिता! ह्या स्वतंत्रा दिवस स्पेशल कम्पेनमध्ये फार्मगुरुने खास आपल्या शेतकरी बंधुंसाठी ५ पीक संरक्षण उत्पादनाची बास्केट निवड केली आहे. ह्या नामांकित उत्पादनांच्या नियमित वापराने आपल्या शेतीचे उत्पादन वाढून भरपूर नफा होतो.   

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

  • १०० % मूळ उत्पादन 
  • व्यापक रोग नियंत्रण
  • कॅश ऑन डिलिव्हरी 
  • इझी टू ओर्डर 
  • नामांकित कंपनीची उत्पादने 

उत्पादने

अ.क्रं. उत्पादनांची नांवे कंपनीचे नांव उपलब्धी एम.आर.पी. ऑफर किंमत सूट
अॅनट्राकॉल बायर ५०० ग्रॅम ३२६ २६८ १८%
रिडोमील गोल्ड सिंजेंन्टा ५०० ग्रॅम १००० ७३० २७%
झाईमगोल्ड प्लस गोदरेज ५०० मि.ली. ५०८ ४२५ १६%
लॅमडेक्स सुपर आदामा ५०० मि.ली. २६८ २३० १४%
स्पिनटॉर बायर ७५ ग्रॅम ३२६ २६८ १८%
      एकूण ३३८२ २७०८  
      बास्केट किंमत ३३८२ २५०० २६%