जुलै मान्सुन कॅम्पेन

३१ जुलै २०१५ पर्यंत 

८०५ऑर्डर
५३२५सदस्य
१००%एकूण प्रगती

एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रत्यक्ष व प्राप्य पीक उत्पन्न दरी कमी होण्यास मदत करते.  ह्या मान्सून कॅम्पेनमध्ये फार्मगुरू ने आणले आहे कीड आणि रोग पासून हल्ला टाळण्यासाठी ५ पीक संरक्षण उत्पादनाची बास्केट. ही सर्वाधिक विकली जाणारी उत्पादने व्यापक रोग नियंत्रण करतात आणि रोपांच्या वाढीला चांगले प्रोत्साहन देते.ह्या मुळे शेतकऱ्यांचे शेतीचे उत्पादन वाढून जास्त उत्पादन आणि भरपूर नफा होतो.   

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

  • १०० % मूळ उत्पादन 
  • व्यापक रोग नियंत्रण
  • कॅश ऑन डिलिव्हरी 
  • इझी टू ओर्डर 

उत्पादने

अ.क्रं. उत्पादनांची नांवे कंपनीचे नांव उपलब्धी एम.आर.पी. ऑफर किंमत सूट
xxxxxx xx xxx ६० मि.ली. ९९७ ७६८ २३%
कॉन्फिडॉर बायर २५० मि.ली ७१९ ५४० २५%
अॅमीस्टार सिंजेंन्टा २०० मि.ली. १२४० ९५० २३%
अॅलिएट बायर ५०० ग्रॅम १०४३ ८४० १९%
झाईमगोल्ड प्लस गोदरेज ५०० मि.ली. ५०८ ४३० १५%
      एकूण ४५०७ ३५२८ २२%
      बास्केट किंमत ४५०७ ३३०० २७%