कांदा ग्रुप कॅम्पेन

onionCampaign

२ डिसेंबर २०१५ पर्यंत 

४१७ऑर्डर
३५४०सदस्य
१००%एकूण प्रगती

धनलक्ष्मी कॅम्पेनला प्रचंड यशस्वी बनवण्यासाठी आमच्या सर्व सहभागी शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार! फार्मगुरू घेऊन आल आहे नविन "ओनिअन ग्रुप कॅम्पेन". यामध्ये कांदा उत्पादकांसाठी व्यापक पीक सरंक्षण आणि करपा रोग नियंत्रणासाठी रिडोमील गोल्ड, अॅनट्राकॉल व कांद्यावरील मावा व विविध कीटकावर नियंत्रण करणारी कराटे, कॉन्फिडोर आणि पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी, दर्जेदार उत्पादनासाठी ह्युमीक अॅसिड तसेच खास कांद्यासाठी वापरली जाणारी तणनाशक गोल आणि टर्गा सुपर ही उत्पादने आहेत. ७ उत्पादनाची बास्केट जे काळजीपूर्वक पिकाच्या गरजेनुसार व हवामान बदलावर आधारित निवडलेले आहेत. 

संपूर्ण ७ उत्पादनांच्या (बास्केट) खरेदीवर मिळावा अधिक १०० रुपये सूट.

फार्मगुरूच्या कॅम्पेनमध्ये सहभाग घेऊन आपला अधिकतम लाभ करून घ्यावा.

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

  • १०० % मूळ उत्पादन 
  • व्यापक रोग नियंत्रण
  • कॅश ऑन डिलिव्हरी 
  • इझी टू ओर्डर 
  • नामांकित कंपनीची उत्पादने