श्रावण कॅम्पेन

shravan

 सप्टेंबर पर्यंत

२१७ऑर्डर
२२४९सदस्य
१००%एकूण प्रगती

सुपर कॅम्पेनच्या प्रचंड प्रतिसादानंतर आता फार्मगुरू आणत आहे व्यापक रोग नियंत्रण कॅम्पेन जे पिंकावरील रोग व कीड नियंत्रण करते. ह्या श्रावण कॅम्पेन मध्ये फार्मगुरू ने खास आपल्या शेतकरी बंधूसाठी तत्कालीन हवामान बदल आधारित ५ प्रॉडक्टस आणली आहेत. 

आम्ही योग्य वेळी योग्य उत्पादन आणि तेही चांगल्या दरामध्ये वितरीत करतो, त्यामुळे आमचे नोंदणीकृत शेतकरी चांगली खरेदी करतात. 

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

  • १०० % मूळ उत्पादन 
  • व्यापक रोग नियंत्रण
  • कॅश ऑन डिलिव्हरी 
  • इझी टू ओर्डर 
  • नामांकित कंपनीची उत्पादने