ग्रेप सुपर कॅम्पेन

grapeSuperCampaignMarathiWeb100%.jpg

१० ऑक्टोबर २०१५ पर्यंत

३२६ऑर्डर
२९८२सदस्य
१००%एकूण प्रगती

द्राक्षाच्या कोवळ्या घडावर रोगांचा प्रार्दुभाव होऊ नये हे शेतकऱ्यांची सर्वात मोठी काळजी असते. यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे द्राक्षावर बुरशी नाशकाचा वापर रोग प्रतिबंधात्मक म्हणूनच वापर केला पाहिजे. जर प्रतिबंधक म्हणून वापर केला नाही तर डावनी मिल्ड्यू , भुरी व करपा रोगामुळे संपूर्ण द्राक्षांची बाग उध्वस्त होते.

द्राक्षावरील कीटकांचा नायनाट करणे हे  द्राक्षावरील रोगांचा नायनाट करण्यापेक्षा सोपे आहे. किटक फक्त एकाच ठिकाणी नुकसान करतो पण रोग पूर्ण घड खराब करतो.फार्मगुरूने आय. पी. एम  वर आधारित असलेली आंतरप्रवाही व स्पर्शजन्य बुरशीनाशके तसेच कीटकनाशके उपलब्ध केलेली आहेत.

फार्मगुरूच्या कॅम्पेनमध्ये सहभाग घेऊन आपला अधिकतम  लाभ करून  घ्यावा.

उत्पादने

अ.क्रं. उत्पादनांची नांवे कंपनीचे नांव उपलब्धी एम.आर.पी. ऑफर किंमत सूट
रिवस सिंजेंन्टा १ लि. ५६४० ४३८० २२%
सेक्टीन बायर १ किलो २७५१ २२३० १९%
xxxx xx xxx १२०० ग्रॅम १९६८ १३९५ २९%
कराटे सिंजेंन्टा १ लि. ७७० ५५० २९%
नुवान इंसेक्टीसाईड इंडिया १ लि. ६५० ४९५ २४%
ईसाबीऑन सिंजेंन्टा १ लि. १४३० ८९५ ३७%
      एकूण १३२०९ ९९४५ २५%
      बास्केट किंमत १३२०९ ९७०० २७%