दिवाळी धमाका कॅम्पेन

diwaliDhamakaCampaign

३१ ऑक्टोबर २०१५ पर्यंत

३९२ऑर्डर
३५४२सदस्य
१००%एकूण प्रगती

नुकतेच पार पडलेल्या "ग्रेप सुपर " कॅम्पेनच्या भरपूर यशानंतर फार्मगुरू घेऊन येत आहे ए-वन क्वालिटीची बुरशीनाशके व कीटकनाशके. 
पिकांना अनुकूल आणि पीक नुकसान कमी करण्यासाठी एक सिद्ध ट्रक रेकॉर्ड असलेल कीटकनाशक प्रोक्लेम  जे शक्तिशाली उत्पादन असून जो सगळ्याच 
प्रकारच्या आळ्याचां नायनाट करतो. / फार्मगुरू घेऊन येत आहे ए- वन क्वालिटीची पिकांना अनुकूल आणि पीक नुकसान कमी करण्यासाठी एक सिद्ध ट्रक रेकॉर्ड असलेल कीटकनाशक व बुरशीनाशके. 
रिवस जो खात्री देतो विश्वसनीय फ़ोलिअर सरंक्षण आणि तेही कठीण हवामानात असे अद्वितीय उत्पादनाची बास्केट या कॅम्पेनमध्ये समाविष्ट केलेलं आहे . 

विकत घ्या हे  १०० % ओरीजनल उत्पादने फार्मगुरूकडून आणि अनुभव घ्या तत्पर सेवेचा !