महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ, वार्षिक अधिवेशन २०१५

फार्मगुरूने नुकतेच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ यांचे वार्षिक अधिवेशन २०१५, बालेवाडी पुणे,  इथे सहभाग घेऊन फार्मगुरूच्या टीम ने द्राक्ष बागाईतदार शेतकऱ्यांना फार्मगुरूचे कार्यप्रणाली, व्याप्ती आणि विस्तार समजावले. 

शेवटच्या दिवशी श्री नवले सर यांच्या नेतृत्वाखाली फार्मगुरूच्या टीम ने एम.आर.डी.बी.एस. चे अध्यक्ष श्री. सुभाष दत्तात्रय आर्वे यांच सत्कार केलं. फार्मगुरूच्या विविध मोहिमा मार्फत शेतकऱ्यांना सर्वोत्तम दर आणि दर्जेदार उत्पादने घरपोच उपलब्ध होत आहे.