ग्रेप प्रुनिंग कॅम्पेन

ग्रेप प्रुनिंग कॅम्पेन

३० एप्रिल  २०१६ पर्यंत

१२६pledged
२४१३members
१००%total progress

भारतात ३४,००० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाची लागवड केली जाते आणि १,०००,००० टन वार्षिक उत्पादन आहे. कृषी उत्पादन खरेदी ही आपल्या शेतीच्या उत्पादन वाढीसाठी अत्यंत आवश्यक अशी बाब आहे.

" फार्मगुरू " ने आपल्या शेतकरी मित्रांसाठी ए-वन क्वालिटीची पीक संरक्षण उत्पादने आणली आहे.फार्मगुरूचे १०,००० पेक्षा जास्त शेतकरी सभासद आता एकत्रित येउन ही उत्पादने रास्त दरात खरेदी करू शकतात !

 कॅम्पेनमध्ये सभासद होऊन आपला अधिकतम लाभ करून घ्यावा !

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

१०० % मूळ उत्पादन 
व्यापक रोग नियंत्रण
कॅश ऑन डिलिव्हरी 
इझी टू ओर्डर 
नामांकित कंपनीची उत्पादने

टोमॅटो एप्रिल कॅम्पेन

टोमॅटो एप्रिल

२५ एप्रिल  २०१६ पर्यंत

१८२pledged
२८१५members
१००%total progress

टोमॅटो उत्पादनात भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

कृषी उत्पादन खरेदी ही आपल्या शेतीच्या उत्पादन वाढीसाठी अत्यंत आवश्यक अशी बाब आहे.

" फार्मगुरू " ने आपल्या शेतकरी मित्रांसाठी ए-वन क्वालिटीची पीक संरक्षण उत्पादने आणली आहे.फार्मगुरूचे १०,००० पेक्षा जास्त शेतकरी सभासद आता एकत्रित येउन ही उत्पादने रास्त दरात खरेदी करू शकतात !

आता एम. आर. पी वर मिळवा बंपर डिस्काउंट ३०% पर्यंत सूट 

फार्मगुरूमध्ये ओर्डर करा आणि घ्या अनुभव ग्रुप खरेदीचा.

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

१०० % मूळ उत्पादन 
व्यापक रोग नियंत्रण
कॅश ऑन डिलिव्हरी 
इझी टू ओर्डर 
नामांकित कंपनीची उत्पादने

टोमॅटो मार्च कॅम्पेन

टोमॅटो मार्च कॅम्पेन

२५ मार्च २०१६ पर्यंत

१८६pledged
२८१५members
१००%total progress

टोमॅटो उत्पादनात भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

कृषी उत्पादन खरेदी ही आपल्या शेतीच्या उत्पादन वाढीसाठी अत्यंत आवश्यक अशी बाब आहे.

" फार्मगुरू " ने आपल्या शेतकरी मित्रांसाठी ए-वन क्वालिटीची पीक संरक्षण उत्पादने आणली आहे.फार्मगुरूचे १०,००० पेक्षा जास्त शेतकरी सभासद आता एकत्रित येउन ही उत्पादने रास्त दरात खरेदी करू शकतात !

आता एम. आर. पी वर मिळवा बंपर डिस्काउंट ३०% पर्यंत सूट 

फार्मगुरूमध्ये ओर्डर करा आणि घ्या अनुभव ग्रुप खरेदीचा.

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

 • १०० % मूळ उत्पादन 
 • व्यापक रोग नियंत्रण
 • कॅश ऑन डिलिव्हरी 
 • इझी टू ओर्डर 
 • नामांकित कंपनीची उत्पादने 

 

ओनिअन ए-वन कॅम्पेन

ओनिअन ए-वन

२ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत 

२५६ऑर्डर
३२४५सदस्य
१००%एकूण प्रगती

फार्मगुरू घेऊन आल आहे नविन “कांदा ए वन कॅम्पेन" खास कांदा उत्पादकांसाठी ६ पीक संरक्षण उत्पादनाची बास्केट. एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी तज्ञांच्या सल्ला व मार्गदर्शनाखाली निवडलेल्या या बास्केटमध्ये कॅनन, नुवान, कॉन्फिडोर या सारखी किटक नाशक आणि रिडोमिल गोल्ड , स्कोअर, अॅनट्राकॉल हि बुरशी नाशक तसेच दर्जेदार उत्पादनासाठी झाईम गोल्ड प्लस ही उत्पादने आहेत.

ही उत्पादने पिकाला पूर्ण पीक संरक्षण प्रदान करण्यासाठी उपयुक्त आहेत.

फार्मगुरूमध्ये ओर्डर करा आणि घ्या अनुभव ग्रुप खरेदीचा.

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

 • १०० % मूळ उत्पादन 
 • व्यापक रोग नियंत्रण
 • कॅश ऑन डिलिव्हरी 
 • इझी टू ओर्डर 
 • नामांकित कंपनीची उत्पादने 

ओनिअन सुपर कॅम्पेन

onionSuperCampaign

२१ जानेवारी  २०१६ पर्यंत 

३२६ऑर्डर
३२५७सदस्य
१००%एकूण प्रगती

फार्मगुरू घेऊन आल आहे नविन “कांदा सुपर  कॅम्पेन" यामध्ये कांदा उत्पादकांसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी नागार्जुना,सिंजेन्टा, गोदरेज, या नामांकित कंपनीची उत्पादने आहेत. कांद्यावरील मावा, सुरवंट व विविध कीटकावर नियंत्रण करणारी कॅनन ,प्रोफेक्स सुपर,नुवान आणि करपा रोग नियंत्रणासाठी रिडोमील गोल्ड, कवच,स्कोअर तसेच दर्जेदार उत्पादनासाठी झाईम गोल्ड प्लस ही उत्पादने पिकाला पूर्ण पीक संरक्षण प्रदान करण्यासाठी पयुक्त आहेत.

७ उत्पादनाची बास्केट जे काळजीपूर्वक पिकाच्या गरजेनुसार व हवामान बदलावर आधारित निवडलेले आहेत.

संपूर्ण ७  उत्पादनांच्या (बास्केट) खरेदीवर मिळावा अधिक ९५ रुपये सूट

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

 • १०० % मूळ उत्पादन 
 • व्यापक रोग नियंत्रण
 • कॅश ऑन डिलिव्हरी 
 • इझी टू ओर्डर 
 • नामांकित कंपनीची उत्पादने 

ओनिअन सिजन २०१६

onionSeason2016

७ जानेवारी  २०१६ पर्यंत 

३५६ऑर्डर
२७५०सदस्य
१००%एकूण प्रगती

"क्रॉप प्लस कॅम्पेन" प्रचंड यशस्वी बनवण्यासाठी आमच्या सर्व सहभागी शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार! फार्मगुरू घेऊन आल आहे नविन "ओनिअन सिजन २०१६". यामध्ये कांदा उत्पादकांसाठी व्यापक पीक सरंक्षण आणि करपा रोग नियंत्रणासाठी रिडोमील गोल्ड, अॅलिएट, कॅब्रिओ टॉप आणि अॅनट्राकॉल व कांद्यावरील मावा व विविध कीटकावर नियंत्रण करणारी लॅमडेक्स सुपर ही उत्पादने आहेत. ६ उत्पादनाची बास्केट जे काळजीपूर्वक पिकाच्या गरजेनुसार व हवामान बदलावर आधारित निवडलेले आहेत.

संपूर्ण ६ उत्पादनांच्या (बास्केट) खरेदीवर मिळावा अधिक ९५ रुपये सूट.

फार्मगुरूच्या कॅम्पेनमध्ये सहभाग घेऊन आपला अधिकतम लाभ करून घ्यावा.

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

 • १०० % मूळ उत्पादन 
 • व्यापक रोग नियंत्रण
 • कॅश ऑन डिलिव्हरी 
 • इझी टू ओर्डर 
 • नामांकित कंपनीची उत्पादने 

सीड्स ग्रुप कॅम्पेन

seedsGroup

२९ डिसेंबर २०१५ पर्यंत 

३७६ऑर्डर
२८३९सदस्य
१००%एकूण प्रगती

फार्मगुरू घेऊन येत आहे "सीड्स ग्रुप  कॅम्पेन " विश्वसनीय ब्रॅण्ड सिंजेन्टाचे. यामध्ये सर्वात्तम विक्री असलेले टोमॅटो बियाणे समाविष्ट आहेत . अभिनव सेमी-डिटरमीनेट व्हेराइटी आणि १०५७ डिटरमीनेट व्हेराइटी, हे  दोन्ही फळे चांगली ठेवणे गुणवत्ता , चांगले  गरम संच आणि उच्च उत्पन्न क्षमता असलेले  व्हेराइटी आहेत. या व्हेराइटीज मध्ये पिवळे  पान वलय व्हारस (TYLCV ) पर्यंत सहन करण्याची क्षमता आहे आणि लांब अंतर वाहतुकीसाठी योग्य आहेत. 

सिंजेन्टा कलिंगड मध्ये सुगर क्वीन एक उच्च उत्पन्न, उत्कृष्ट गुणवत्ता फळ व्हेराइटी असून कलिंगड मध्ये सगळ्यात जास्त विक्री होणारी व्हेराइटी आहे. 

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

 • १०० % मूळ उत्पादन 
 • व्यापक रोग नियंत्रण
 • कॅश ऑन डिलिव्हरी 
 • इझी टू ओर्डर 
 • नामांकित कंपनीची उत्पादने 

प्रिमिअम सीड्स कॅम्पेन

premiumSeedsCampaign

२३ डिसेंबर २०१५ पर्यंत 

३५४ऑर्डर
२५१७सदस्य
१००%एकूण प्रगती

फार्मगुरू घेऊन येत आहे "प्रिमिअम सीड्स कॅम्पेन " विश्वसनीय ब्रॅण्ड सिंजेन्टाचे. यामध्ये सर्वात्तम विक्री असलेले टोमॅटो बियाणे समाविष्ट आहेत . अभिनव सेमी-डिटरमीनेट व्हेराइटी आणि १०५७ डिटरमीनेट व्हेराइटी, हे  दोन्ही फळे चांगली ठेवणे गुणवत्ता , चांगले  गरम संच आणि उच्च उत्पन्न क्षमता असलेले  व्हेराइटी आहेत. या व्हेराइटीज मध्ये पिवळे  पान वलय व्हारस (TYLCV ) पर्यंत सहन करण्याची क्षमता आहे आणि लांब अंतर वाहतुकीसाठी योग्य आहेत. 

सिंजेन्टा कलिंगड मध्ये सुगर क्वीन एक उच्च उत्पन्न, उत्कृष्ट गुणवत्ता फळ व्हेराइटी असून कलिंगड मध्ये सगळ्यात जास्त विक्री होणारी व्हेराइटी आहे. 

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

 • १०० % मूळ उत्पादन 
 • व्यापक रोग नियंत्रण
 • कॅश ऑन डिलिव्हरी 
 • इझी टू ओर्डर 
 • नामांकित कंपनीची उत्पादने 

क्रॉप प्लस कॅम्पेन

cropPlusCampaign

१९ डिसेंबर २०१५ पर्यंत 

४४२ऑर्डर
४४७६सदस्य
१००%एकूण प्रगती

फार्मगुरू घेऊन आल आहे नविन कॅम्पेन यामध्ये कांदा उत्पादकांसाठी व्यापक पीक सरंक्षण आणि करपा रोग नियंत्रणासाठी रिडोमील गोल्ड, कॅब्रिओ टॉप व कांद्यावरील मावा व विविध कीटकावर नियंत्रण करणारी कराटे, नुवान  आणि  तसेच खास कांद्यासाठी वापरली जाणारी तणनाशक गोल आणि टर्गा सुपर ही उत्पादने आहेत. ८ उत्पादनाची बास्केट जे काळजीपूर्वक पिकाच्या गरजेनुसार व हवामान बदलावर आधारित निवडलेले आहेत. 

संपूर्ण ८ उत्पादनांच्या (बास्केट) खरेदीवर मिळावा अधिक १०० रुपये सूट.

फार्मगुरूच्या कॅम्पेनमध्ये सहभाग घेऊन आपला अधिकतम लाभ करून घ्यावा.

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

 • १०० % मूळ उत्पादन 
 • व्यापक रोग नियंत्रण
 • कॅश ऑन डिलिव्हरी 
 • इझी टू ओर्डर 
 • नामांकित कंपनीची उत्पादने 

कांदा बास्केट कॅम्पेन

onionBasketCampaign

२ डिसेंबर २०१५ पर्यंत 

३८६ऑर्डर
३२१६सदस्य
१००%एकूण प्रगती

"ओनिअन ग्रुप कॅम्पेन" प्रचंड यशस्वी बनवण्यासाठी आमच्या सर्व सहभागी शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार! फार्मगुरू घेऊन आल आहे नविन "ओनिअन बास्केट  कॅम्पेन". यामध्ये कांदा उत्पादकांसाठी व्यापक पीक सरंक्षण आणि करपा रोग नियंत्रणासाठी रिडोमील गोल्ड, कॅब्रिओ टॉप व कांद्यावरील मावा व विविध कीटकावर नियंत्रण करणारी कराटे, नुवान  आणि  तसेच खास कांद्यासाठी वापरली जाणारी तणनाशक गोल आणि टर्गा सुपर ही उत्पादने आहेत. ८ उत्पादनाची बास्केट जे काळजीपूर्वक पिकाच्या गरजेनुसार व हवामान बदलावर आधारित निवडलेले आहेत. 

संपूर्ण ८ उत्पादनांच्या (बास्केट) खरेदीवर मिळावा अधिक १०० रुपये सूट.

फार्मगुरूच्या कॅम्पेनमध्ये सहभाग घेऊन आपला अधिकतम लाभ करून घ्यावा.

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

 • १०० % मूळ उत्पादन 
 • व्यापक रोग नियंत्रण
 • कॅश ऑन डिलिव्हरी 
 • इझी टू ओर्डर 
 • नामांकित कंपनीची उत्पादने 

कांदा ग्रुप कॅम्पेन

onionCampaign

२ डिसेंबर २०१५ पर्यंत 

४१७ऑर्डर
३५४०सदस्य
१००%एकूण प्रगती

धनलक्ष्मी कॅम्पेनला प्रचंड यशस्वी बनवण्यासाठी आमच्या सर्व सहभागी शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार! फार्मगुरू घेऊन आल आहे नविन "ओनिअन ग्रुप कॅम्पेन". यामध्ये कांदा उत्पादकांसाठी व्यापक पीक सरंक्षण आणि करपा रोग नियंत्रणासाठी रिडोमील गोल्ड, अॅनट्राकॉल व कांद्यावरील मावा व विविध कीटकावर नियंत्रण करणारी कराटे, कॉन्फिडोर आणि पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी, दर्जेदार उत्पादनासाठी ह्युमीक अॅसिड तसेच खास कांद्यासाठी वापरली जाणारी तणनाशक गोल आणि टर्गा सुपर ही उत्पादने आहेत. ७ उत्पादनाची बास्केट जे काळजीपूर्वक पिकाच्या गरजेनुसार व हवामान बदलावर आधारित निवडलेले आहेत. 

संपूर्ण ७ उत्पादनांच्या (बास्केट) खरेदीवर मिळावा अधिक १०० रुपये सूट.

फार्मगुरूच्या कॅम्पेनमध्ये सहभाग घेऊन आपला अधिकतम लाभ करून घ्यावा.

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

 • १०० % मूळ उत्पादन 
 • व्यापक रोग नियंत्रण
 • कॅश ऑन डिलिव्हरी 
 • इझी टू ओर्डर 
 • नामांकित कंपनीची उत्पादने 

धनलक्ष्मी कॅम्पेन

Dhanlakshmi

नोव्हेंबर पर्यंत

४१७ऑर्डर
३२४९सदस्य
१००%एकूण प्रगती

ऑनलाईन प्लस कॅम्पेनला प्रचंड यशस्वी बनवण्यासाठी आमच्या सर्व सहभागी शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार ! फार्मगुरू घेऊन आल आहे नविन " धनलक्ष्मी कॅम्पेन " यामध्ये व्यापक रोग नियंत्रण , पीक सरंक्षण, तण मारणे आणि विविध कीटकावर नियंत्रण करणारी उत्पादने. हि ६ उत्पादनाची बास्केट जे काळजीपूर्वक हवामान बदल व पावसाळी विलंब झाल्या बद्दल काढलेले आहेत. आपल्या शेतातील उत्पादनाची वाढ करण्यासाठी या विशेष संधीचा वापर करा ! 

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

 • १०० % मूळ उत्पादन 
 • व्यापक रोग नियंत्रण
 • कॅश ऑन डिलिव्हरी 
 • इझी टू ओर्डर 
 • नामांकित कंपनीची उत्पादने 

ऑनलाईन प्लस कॅम्पेन

onlinePlusCampaign

३ नोव्हेंबर पर्यंत 

५१२ ऑर्डर
२४९६सदस्य
१००%एकूण प्रगती

दिवाळी धमाका कॅम्पेनला प्रचंड यशस्वी बनवण्यासाठी आमच्या सर्व सहभागी शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार ! फार्मगुरू घेऊन आल आहे नविन " ऑनलाईन प्लस कॅम्पेन " यामध्ये व्यापक रोग नियंत्रण , पीक सरंक्षण, तण मारणे आणि विविध कीटकावर नियंत्रण करणारी उत्पादने. हि ६ उत्पादनाची बास्केट जे काळजीपूर्वक हवामान बदल व पावसाळी विलंब झाल्या बद्दल काढलेले आहेत. आपल्या शेतातील उत्पादनाची वाढ करण्यासाठी या विशेष संधीचा वापर करा !  

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

 • १०० % मूळ उत्पादन 
 • व्यापक रोग नियंत्रण
 • कॅश ऑन डिलिव्हरी 
 • इझी टू ओर्डर 
 • नामांकित कंपनीची उत्पादने 

दिवाळी धमाका कॅम्पेन

diwaliDhamakaCampaign

३१ ऑक्टोबर २०१५ पर्यंत

३९२ऑर्डर
३५४२सदस्य
१००%एकूण प्रगती

नुकतेच पार पडलेल्या "ग्रेप सुपर " कॅम्पेनच्या भरपूर यशानंतर फार्मगुरू घेऊन येत आहे ए-वन क्वालिटीची बुरशीनाशके व कीटकनाशके. 
पिकांना अनुकूल आणि पीक नुकसान कमी करण्यासाठी एक सिद्ध ट्रक रेकॉर्ड असलेल कीटकनाशक प्रोक्लेम  जे शक्तिशाली उत्पादन असून जो सगळ्याच 
प्रकारच्या आळ्याचां नायनाट करतो. / फार्मगुरू घेऊन येत आहे ए- वन क्वालिटीची पिकांना अनुकूल आणि पीक नुकसान कमी करण्यासाठी एक सिद्ध ट्रक रेकॉर्ड असलेल कीटकनाशक व बुरशीनाशके. 
रिवस जो खात्री देतो विश्वसनीय फ़ोलिअर सरंक्षण आणि तेही कठीण हवामानात असे अद्वितीय उत्पादनाची बास्केट या कॅम्पेनमध्ये समाविष्ट केलेलं आहे . 

विकत घ्या हे  १०० % ओरीजनल उत्पादने फार्मगुरूकडून आणि अनुभव घ्या तत्पर सेवेचा !   

नवरात्र स्पेशल कॅम्पेन

Navratra

२१ ऑक्टोबर २०१५ पर्यंत

३८०ऑर्डर
३६४७सदस्य
१००%एकूण प्रगती

एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रत्यक्ष व प्राप्य पीक उत्पन्न दरी कमी होण्यास मदत करते.  ह्या नवरात्र स्पेशल कॅम्पेनमध्ये फार्मगुरू ने आणले आहे कीड आणि रोग पासून हल्ला टाळण्यासाठी ७ पीक संरक्षण उत्पादनाची बास्केट. ही सर्वाधिक विकली जाणारी उत्पादने व्यापक रोग नियंत्रण करतात आणि रोपांच्या वाढीला चांगले प्रोत्साहन देते.ह्या मुळे शेतकऱ्यांचे शेतीचे उत्पादन वाढून जास्त उत्पादन आणि भरपूर नफा होतो.    

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

 • १०० % मूळ उत्पादन 
 • व्यापक रोग नियंत्रण
 • कॅश ऑन डिलिव्हरी 
 • इझी टू ओर्डर 

ग्रेप सुपर कॅम्पेन

grapeSuperCampaignMarathiWeb100%.jpg

१० ऑक्टोबर २०१५ पर्यंत

३२६ऑर्डर
२९८२सदस्य
१००%एकूण प्रगती

द्राक्षाच्या कोवळ्या घडावर रोगांचा प्रार्दुभाव होऊ नये हे शेतकऱ्यांची सर्वात मोठी काळजी असते. यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे द्राक्षावर बुरशी नाशकाचा वापर रोग प्रतिबंधात्मक म्हणूनच वापर केला पाहिजे. जर प्रतिबंधक म्हणून वापर केला नाही तर डावनी मिल्ड्यू , भुरी व करपा रोगामुळे संपूर्ण द्राक्षांची बाग उध्वस्त होते.

द्राक्षावरील कीटकांचा नायनाट करणे हे  द्राक्षावरील रोगांचा नायनाट करण्यापेक्षा सोपे आहे. किटक फक्त एकाच ठिकाणी नुकसान करतो पण रोग पूर्ण घड खराब करतो.फार्मगुरूने आय. पी. एम  वर आधारित असलेली आंतरप्रवाही व स्पर्शजन्य बुरशीनाशके तसेच कीटकनाशके उपलब्ध केलेली आहेत.

फार्मगुरूच्या कॅम्पेनमध्ये सहभाग घेऊन आपला अधिकतम  लाभ करून  घ्यावा.

उत्पादने

अ.क्रं. उत्पादनांची नांवे कंपनीचे नांव उपलब्धी एम.आर.पी. ऑफर किंमत सूट
रिवस सिंजेंन्टा १ लि. ५६४० ४३८० २२%
सेक्टीन बायर १ किलो २७५१ २२३० १९%
xxxx xx xxx १२०० ग्रॅम १९६८ १३९५ २९%
कराटे सिंजेंन्टा १ लि. ७७० ५५० २९%
नुवान इंसेक्टीसाईड इंडिया १ लि. ६५० ४९५ २४%
ईसाबीऑन सिंजेंन्टा १ लि. १४३० ८९५ ३७%
      एकूण १३२०९ ९९४५ २५%
      बास्केट किंमत १३२०९ ९७०० २७%

ए-वन कॅम्पेन

२६ सप्टेंबर  २०१५ पर्यंत

३७०ऑर्डर
१८४८सदस्य
१००%एकूण प्रगती

एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रत्यक्ष व प्राप्य पीक उत्पन्न दरी कमी होण्यास मदत करते.  ह्या मान्सून कॅम्पेनमध्ये फार्मगुरू ने आणले आहे कीड आणि रोग पासून हल्ला टाळण्यासाठी ६ पीक संरक्षण उत्पादनाची बास्केट. ही सर्वाधिक विकली जाणारी उत्पादने व्यापक रोग नियंत्रण करतात आणि रोपांच्या वाढीला चांगले प्रोत्साहन देते.ह्या मुळे शेतकऱ्यांचे शेतीचे उत्पादन वाढून जास्त उत्पादन आणि भरपूर नफा होतो.   

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

 • १०० % मूळ उत्पादन 
 • व्यापक रोग नियंत्रण
 • कॅश ऑन डिलिव्हरी 
 • इझी टू ओर्डर 

उत्पादने

अ.क्रं. उत्पादनांची नांवे कंपनीचे नांव उपलब्धी एम.आर.पी. ऑफर किंमत सूट
झाईमगोल्ड प्लस गोदरेज ५०० मि.ली. ५०८ ४२५ १६%
रिडोमील गोल्ड सिंजेंन्टा ५०० ग्रॅम १००० ७२० २८%
अॅन्ट्राकॉल बायर ५०० ग्रॅम ३२६ २७० १७%
लॅमडेक्स सुपर अदामा ५०० मि.ली. २६८ २२५ १६%
कॉन्फिडॉर बायर २५० मि.ली. ७९१ ५४५ ३१%
अॅक्टरा सिंजेंन्टा १०० ग्रॅम ४७५ ३२५ ३२%
      एकूण ३३६८ २५१० २५. ४८%
      बास्केट किंमत ३३६८ २३५० ३०.२३%

ग्रेप सीझन कॅम्पेन

१४ सप्टेंबर  २०१५ पर्यंत

५१२ऑर्डर
२११७सदस्य
१००% एकूण प्रगती

भारतात ३४,००० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाची लागवड केली जाते आणि १,०००,००० टन वार्षिक उत्पादन आहे. कृषी उत्पादन खरेदी ही आपल्या शेतीच्या उत्पादन वाढीसाठी अत्यंत आवश्यक अशी बाब आहे.

" फार्मगुरू " ने आपल्या शेतकरी मित्रांसाठी ए-वन क्वालिटीची पीक संरक्षण उत्पादने आणली आहे.फार्मगुरूचे १०,००० पेक्षा जास्त शेतकरी सभासद आता एकत्रित येउन ही उत्पादने रास्त दरात खरेदी करू शकतात !

 कॅम्पेनमध्ये सभासद होऊन आपला अधिकतम लाभ करून घ्यावा !

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

 • १०० % मूळ उत्पादन 
 • व्यापक रोग नियंत्रण
 • कॅश ऑन डिलिव्हरी 
 • इझी टू ओर्डर 
 • नामांकित कंपनीची उत्पादने

उत्पादने

अ.क्रं. उत्पादनांची नांवे कंपनीचे नांव उपलब्धी एम.आर.पी. ऑफर किंमत सूट
अँक्रोबॅट बि.ए.एस.एफ १ किलो ५८२० ४५७५ २१%
डॉरमेक्स पीएनपी १ ली. ५७० ४३० २५%
नुवान इन्सेक्टीसाईड इंडिया १ ली. ६५० ४९० २५%
कराटे सिंजेंन्टा १ ली. ७७० ५५० २९%
xxxx xx xxx १२०० ग्रॅम १९६८ १३८० ३०%
मेलोडी ड्यो बायर ८०० ग्रॅम १५७० १२३० २२%
रिवस सिंजेंन्टा १ ली. ५३०० ४३०० १९%
      एकूण १६६४८ १२९५५ २२%
      बास्केट किंमत १६६४८ १२७५० २३%

श्रावण कॅम्पेन

shravan

 सप्टेंबर पर्यंत

२१७ऑर्डर
२२४९सदस्य
१००%एकूण प्रगती

सुपर कॅम्पेनच्या प्रचंड प्रतिसादानंतर आता फार्मगुरू आणत आहे व्यापक रोग नियंत्रण कॅम्पेन जे पिंकावरील रोग व कीड नियंत्रण करते. ह्या श्रावण कॅम्पेन मध्ये फार्मगुरू ने खास आपल्या शेतकरी बंधूसाठी तत्कालीन हवामान बदल आधारित ५ प्रॉडक्टस आणली आहेत. 

आम्ही योग्य वेळी योग्य उत्पादन आणि तेही चांगल्या दरामध्ये वितरीत करतो, त्यामुळे आमचे नोंदणीकृत शेतकरी चांगली खरेदी करतात. 

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

 • १०० % मूळ उत्पादन 
 • व्यापक रोग नियंत्रण
 • कॅश ऑन डिलिव्हरी 
 • इझी टू ओर्डर 
 • नामांकित कंपनीची उत्पादने 

सुपर कॅम्पेन

superCampaign.jpg

२७ ऑगस्ट  २०१५ पर्यंत 

१०३२ऑर्डर
१०,४९७सदस्य
१००%एकूण प्रगती

स्वातंत्र्य दिवस कॅम्पेनला प्रचंड यशस्वी बनवण्यासाठी आमच्या सर्व सहभागी शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार ! फार्मगुरू घेऊन आल आहे नविन " सुपर कॅम्पेन " यामध्ये व्यापक रोग नियंत्रण , पीक सरंक्षण, तण मारणे आणि विविध कीटकावर नियंत्रण करणारी उत्पादने. हि ५ उत्पादनाची बास्केट जे काळजीपूर्वक हवामान बदल व पावसाळी विलंब झाल्या बद्दल काढलेले आहेत. आपल्या शेतातील उत्पादनाची वाढ करण्यासाठी या विशेष संधीचा वापर करा !  

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

 • १०० % मूळ उत्पादन 
 • व्यापक रोग नियंत्रण
 • कॅश ऑन डिलिव्हरी 
 • इझी टू ओर्डर 
 • नामांकित कंपनीची उत्पादने 

उत्पादने

अ.क्रं. उत्पादनांची नांवे कंपनीचे नांव उपलब्धी एम.आर.पी. ऑफर किंमत सूट
कॅब्रिओ टॉप बि.ए.एस.एफ ३०० ग्रॅम ७२० ५४० २५%
नुवान इंसेक्टीसाईड इंडिया १ ली. ६५० ५१० २२%
अॅक्टरा सिंजेंन्टा १०० ग्रॅम ४७५ ३३० ३१%
राऊंड अप मॉन्सॅन्टो १ ली. ४०० २५० ३८%
इसाबिऑन सिंजेंन्टा ५०० मि. ली. ६८० ४६० ३२%
      एकूण २९२५ २११० २८%
      बास्केट किंमत २९२५ १९८० ३२%