पोमो मिनी बास्केट कॅम्पेन

pomo mini basket

२९ फेब्रुवारी  २०१६ पर्यंत

१५६ऑर्डर
२४६०सदस्य
१००%एकूण प्रगती

भारतात महाराष्ट्र हा सर्वात जास्त डाळिंब उत्पादन करणार राज्य अहे. फार्मगुरू घेऊन आल आहे आपल्या सभासदांसाठी नवीन कॅम्पेन "पोमो मिनी बास्केट कॅम्पेन" , टोमॅटो,डाळिंब आणि कांदा या पिंकासाठी .  तज्ञांच्या सल्ला व मार्गदर्शनाखाली निवडलेल्या या बास्केटमध्ये  नुवान, कॉन्फिडोर या सारखी किटक नाशक आणि कॅपटाफ , कॅब्रिओ टॉप, अॅनट्राकॉल,ब्लु कॉपर  हि बुरशी नाशक तसेच दर्जेदार उत्पादनासाठी झाईम गोल्ड प्लस ही उत्पादने आहेत.

ही उत्पादने पिकाला पूर्ण पीक संरक्षण प्रदान करण्यासाठी उपयुक्त आहेत.

आता एम. आर. पी वर मिळवा बंपर डिस्काउंट 30% पर्यंत सूट 

फार्मगुरूमध्ये ओर्डर करा आणि घ्या अनुभव ग्रुप खरेदीचा.

कॅम्पेनची ठळक वैशिष्टये

  • १०० % मूळ उत्पादन 
  • व्यापक रोग नियंत्रण
  • कॅश ऑन डिलिव्हरी 
  • इझी टू ओर्डर 
  • नामांकित कंपनीची उत्पादने