जुलै द्राक्ष कॅम्पेन

१३ जुलै २०१५ पर्यंत 

२६०ऑर्डर
५२७सदस्य
८०%एकूण प्रगती

भारतात ३४,००० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाची लागवड केली जाते आणि १,०००,००० टन वार्षिक उत्पादन आहे.

कृषी उत्पादन खरेदी ही आपल्या शेतीच्या उत्पादन वाढीसाठी अत्यंत आवश्यक अशी बाब आहे.

" फार्मगुरू " ने आपल्या शेतकरी मित्रांसाठी ए-वन क्वालिटीची पीक संरक्षण उत्पादने आणली आहे.फार्मगुरूचे १०,००० पेक्षा जास्त शेतकरी सभासद आता एकत्रित येउन ही उत्पादने रास्त दरात खरेदी करू शकतात !

जुलै कॅम्पेनमध्ये सभासद होऊन आपला अधिकतम लाभ करून घ्यावा !