जुलै टोमॅटो कॅम्पेन

टोमॅटो.jpg

१३ जुलै २०१५ पर्यंत 

१५७७ऑर्डर
२१५५सदस्य
१००%एकूण प्रगती

टोमॅटो उत्पादनात भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

कृषी उत्पादन खरेदी ही आपल्या शेतीच्या उत्पादन वाढीसाठी अत्यंत आवश्यक अशी बाब आहे.

" फार्मगुरू " ने आपल्या शेतकरी मित्रांसाठी ए-वन क्वालिटीची पीक संरक्षण उत्पादने आणली आहे.फार्मगुरूचे १०,००० पेक्षा जास्त शेतकरी सभासद आता एकत्रित येउन ही उत्पादने रास्त दरात खरेदी करू शकतात !

जुलै कॅम्पेनमध्ये सभासद होऊन आपला अधिकतम लाभ करून घ्यावा !